आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे दहाव्या फेरी अखेर ६१ हजार ७४२ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे दहाव्या फेरी अखेर ६१ हजार ७४२ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे दहाव्या फेरी अखेर ६१ हजार ७४२ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १० व्या फेरी अखेर ६१ हजार ७४२ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ७९८३० मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ३९९ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) १८०८८ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) १६४८ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ४५३ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) ११५ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ७१ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ७३ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ६३ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १११ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ३३४ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ७३९ मते
नोटा- ८८८ मते
एकूण झालेली मतमोजणी-१ लाख २ हजार ८१२ मते