आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे ११ व्या फेरी अखेर ६७ हजार ६८४ मतांनी आघाडीवर; अजून ८ फेऱ्या बाकी
आमदार आशुतोष काळे ११ व्या फेरी अखेर ६७ हजार ६८४ मतांनी आघाडीवर;अजून ८ फेऱ्या बाकी
आमदार आशुतोष काळे ११ व्या फेरी अखेर ६७ हजार ६८४ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे ११ व्या फेरी अखेर ६७ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ८७५४८ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ४२६ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) १९८६४ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) १७८७ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ४८१ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) ११८ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ७९ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ६३ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ७१ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १३७ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ३६१ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ८३८ मते
नोटा- ९७३ मते
एकूण झालेली मतमोजणी- १ लाख १२ हजार ७६६ मते