कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १२ व्या फेरी अखेर ७६ हजार ३२ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ९७७८४ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ४७६ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) २१७५२ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) १९८९ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ५२४ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १३५ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ९० मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ९३
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ७७
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १४५ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ४०३ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ९१४ मते
नोटा- १०७१ मते
एकूण झालेली मतमोजणी- १ लाख २५ हजार ४५३ मते