कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १३ व्या फेरी अखेर ८३ हजार १३३ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) १०६४०७ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ५११ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) २३२७४ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) २१५८ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ६०९ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १४२ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ९७ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) १०३
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ८६
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १५९ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ४४२ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ९५६ मते
नोटा- ११५१ मते
एकूण झालेली मतमोजणी- १ लाख ३६ हजार ९५ मते