आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे १४ व्या फेरी अखेर ९१ हजार ८०७ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १४ व्या फेरी अखेर ९१ हजार ८०७ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १४ व्या फेरी अखेर ९१ हजार ८०७ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १४ व्या फेरी अखेर ९१ हजार ८०७ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ११६५०८ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ५६६ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) २४७०१ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) २३९० मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ६६९ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १४८ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) १०६ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ११४ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ९२ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १६३ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ४७४ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) १००६ मते
नोटा- १२२० मते
एकूण झालेली मतमोजणी- १ लाख ४८ हजार १५७ मते