आपला जिल्हाकाळे गट

आमदार आशुतोष काळे १९ व्या फेरी अखेर १ लाख २१ हजार ६०८ मतांनी आघाडीवर

आमदार आशुतोष काळे १९ व्या फेरी अखेर १ लाख २१ हजार ६०८ मतांनी आघाडीवर

आमदार आशुतोष काळे १९ व्या फेरी अखेर १ लाख २१ हजार ६०८ मतांनी आघाडीवर

कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १९ फेरी अखेर १ लाख २१ हजार ६०८ मतांनी आघाडीवर आहे.

जाहिरात म्हस्के
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) १५६५९४ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ७७२ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ३४९८६ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) ३५११ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ९८८ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १९५ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) २१९ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) १७७
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) १२६ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) २३५ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) १०२१ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ११५९ मते
नोटा- १६५९
एकूण झालेली मतमोजणी-२ लाख १ हजार ६३२ मते
कार्यकर्त्यांचा जल्लोष

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे