आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे १८ व्या फेरी अखेर १ लाख १५ हजार ८३२ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १८ व्या फेरी अखेर १ लाख १५ हजार ८३२ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १८ व्या फेरी अखेर १ लाख १५ हजार ८३२ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १८ व्या फेरी अखेर १ लाख १५ हजार ८३२ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) १४८७२३ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ७२६ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ३२८९१ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) ३२४१ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ९४० मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १८६ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) २०० मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) १६४ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) १२० मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) २२० मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ७४२ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ११३२ मते
नोटा- १५७०
एकूण झालेली मतमोजणी-१ लाख ९० हजार ८५५ मते