आमदार आशुतोष काळे २० व्या फेरी अखेर १ लाख २३ हजार ८३८ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे २० व्या फेरी अखेर १ लाख २३ हजार ८३८ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे २० व्या फेरी अखेर १ लाख २३ हजार ८३८ मतांनी आघाडीवर आहे.
जाहिरात म्हस्के
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) १६००४२ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ७९२ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ३६२०४ मते