आपला जिल्हा
जलनायक आमदार श्री आशुतोषदादा काळे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन- शुभेच्छुक-श्री चंद्रशेखर म्हस्के
जलनायक आमदार श्री आशुतोषदादा काळे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन- शुभेच्छुक-श्री चंद्रशेखर म्हस्के
तब्बल १ लाख २४ हजार ६४२ इतक्या रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने आमदार काळे दुसऱ्यांदा विजयी
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४– कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात अत्यंत लोकप्रिय प्रतिनिधी राहिलेले कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणारे जलनायक आमदार मा.श्री आशुतोषदादा काळे साहेब हे सलग दुसऱ्यांदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडुन आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
शुभेच्छुक-श्री चंद्रशेखर सुधाकर मस्के.
( जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया अहिल्यानगर)






