समता पतसंस्था
समताची उद्दिष्टपूर्ती,तब्बल १ हजार कोटी रुपयेच्या ठेवींचा टप्पा पार
समताची उद्दिष्टपूर्ती,तब्बल १ हजार कोटी रुपयेच्या ठेवींचा टप्पा पार
समताची उद्दिष्टपूर्ती,तब्बल १ हजार कोटी रुपयेच्या ठेवींचा टप्पा पार
कोपरगाव विजय कापसे दि १ जानेवारी २०२५–राज्यातील आग्रगण्य समता समता पतसंस्था कोपरगाव जिल्हा अहिल्यानगरने दि ३१ डिसेंबर रोजी २०२४ रोजी तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण करत राज्यातील ग्रामीण पतसंस्थेमध्ये १ नंबरची पतसंस्था होण्याचा मान मिळवला आहे.
आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उद्दिष्टपुर्ती तुमच्या विश्वासाची करू शकलो याबद्दल संपूर्ण समता परिवाराने ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, सभासद, हितचिंतक या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.