आपला जिल्हा

श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम व ज्युनिअर कॉलेज चा १०० टक्के निकाल

श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम व ज्युनिअर कॉलेज चा १०० टक्के निकाल
श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम व ज्युनिअर कॉलेज चा १०० टक्के निकाल
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ मे २०२४महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल सोमवार (२७ मे) रोजी ऑनलाइन जाहीर झाला आहे.यामध्ये शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

जाहिरात

यात लाड़ सिद्धी विनोदकुमार हिने सर्वाधिक ९५ % टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक  संकेत भाऊसाहेब गुंड ९४  टक्के  व तृतीय क्रमांक कोळसे कल्याणी अजय ९३.४० टक्के मिळाले व एकूण ५२ पैकी १२ विद्यार्थी ९० टक्के व ३० विद्यार्थी ८० टक्के व १० विद्यार्थी ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

जाहिरात

ग्रामीण भागात कोणत्याही ट्युशन सुविधा उपलब्ध नसताना केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या मेहनतीने सदर परीक्षेत शाळेचे एकूण ५२ विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने शाळेचे संस्थापक  केशवराव भवर , संचालक स्वप्नील भवर, प्राचार्य दिपक चौधरी आदी सह शिक्षण प्रेमी पालकांनी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे