आपला जिल्हा
माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांना मातृ शोक

माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांना मातृ शोक
माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांना मातृ शोक
त्यांचा पार्थिवावर आज गुरुवार दि ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता कोपरगाव शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सुलोचना तुळशीदास बागुल या अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या व सतत हसमुख व्यक्तिमहत्व म्हणून सर्वाना परिचित होत्या त्यांचा अचानकपणे जाण्याने बागुल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.