संगमनेर
बीड जिल्ह्याला पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे – लोकनेते बाळासाहेब थोरात
बीड जिल्ह्याला पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे
– लोकनेते बाळासाहेब थोरात

संगमनेर विजय कापसे दि १० मार्च २०२५– बीड जिल्ह्यात सद्भावना यात्रेच्या माध्यमातून बंधुता निर्माण करण्याचा काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याने अनेक मान्यवर घडवले मात्र आज या जिल्ह्यावर वाईट दिवस आले आहे. हा जिल्हा कधीही असा नव्हता त्यामुळे बीड जिल्ह्याला पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.





