आपला जिल्हा
करंजीच्या हिराबाई मलिक यांचे निधन
करंजीच्या हिराबाई मलिक यांचे निधन
करंजीच्या हिराबाई मलिक यांचे निधन
कोपरगाव विजय कापसे दि २३ मे २०२५–कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष साहेबराव भिंगारे यांच्या सासूबाई हिराबाई तुळशीदास मलिक यांचे आज शुक्रवार दि २३ मे रोजी सकाळी वयाच्या ६८ व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार सकाळी १०.३० वाजता करंजी अमरधाम येथे होईल.
त्यांचा पश्चात पती, मुले,सुना, मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.



