आपला जिल्हा
आरोग्य समिती आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांच्या विविध सूचना
आरोग्य समिती आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक
इम्तियाज अत्तार यांच्या विविध सूचना

Kopargaon vijay kapse दि १६ जुन २०२६– आगामी पावसाळ्याच्या धर्तीवर आणि शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सोमवार (दि.१५) रोजी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत आ.आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी विविध सूचना मांडल्या.







