आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवारांचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत

उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवारांचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत

उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवारांचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २७ ऑगस्ट २०२६राज्याच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई पवार गुरुवार (दि.२७) रोजी अहिल्यानगर दौऱ्यावर आल्या असता आ. आशुतोष काळे यांनी लोणी येथे कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा १२६ वा जयंती समारंभ आणि साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री ना.  सुनेत्रा पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता आमदार आशुतोष काळे यांनी लोणी येथे त्यांचे कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने स्वागत केले. या जयंती समारंभ आणि साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण या सोहळ्याला आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून शुभेछा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे