आपला जिल्हा

लक्ष सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये सुरक्षा रक्षकांची भरती; स्थानिक उमेदवारांना प्राधान्य

लक्ष सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये सुरक्षा रक्षकांची भरती; स्थानिक उमेदवारांना प्राधान्य

लक्ष सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये सुरक्षा रक्षकांची भरती; स्थानिक उमेदवारांना प्राधान्य

Kopargaon vijay kapse दि ३० ऑगस्ट २०२६ : लक्ष सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या वतीने सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जाहिरात

सुरक्षा रक्षकांसाठी १२ तास तसेच ८ तासांच्या ड्युटीचे पर्याय उपलब्ध असून आकर्षक मानधन देण्यात येणार असल्याचे जाहिरातीद्वारे कळविण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी एस.जे.एस. हॉस्पिटल, पुणतांबा फाटा, कोपरगाव येथे मुलाखतीसाठी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी : 9970828663 / 9372538145

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे