आपला जिल्हा
Related Articles
Check Also
Close
ओंकार वढणेचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२५- कोपरगाव शहरातील समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष (बापू) वढणे यांचे चिरंजीव ओंकार संतोष वढणे यांचा शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी असलेला वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
