आपला जिल्हा

कला शिक्षक निर्मळ यांनी रेखाटले अनोखे महाराष्ट्र दिनाचे चित्र

कला शिक्षक निर्मळ यांनी रेखाटले अनोखे महाराष्ट्र दिनाचे चित्र

कला शिक्षक निर्मळ यांनी रेखाटले अनोखे महाराष्ट्र दिनाचे चित्र

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ मे २०२५- कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे  डॉ. सी एम मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव चे कलाध्यापक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी आज गुरुवार दि १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त केलेले फलक लेखन ठरत आहे एक वेगळेच आकर्षण.

जाहिरात

या फलक लेखनात डॉ.सी एम मेहता कन्या विद्या मंदिर अमोल निर्मळ यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त “मंगल देशा, पवित्र देशा,महाराष्ट्र देशा” तसेच महाराष्ट्राचा गुणगौरव करणारा संदेश या फलक लेखनात मांडला असून झेंडा वंदन साठी आलेल्या पालकांनी निर्मळ यांच्या या कलेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

तसेच निर्मळ यांनी या आदी  व्यसनमुक्ती,शैक्षणिक जागर,स्त्रीभ्रूणहत्या,पर्यावरण, वैज्ञानिक या सामाजिक  विषयावर अनेक सामाजिक संदेश देणारे फलक लेखन रेखाटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे