आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे सहाव्या फेरी अखेर ४३ हजार ७९४ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे सहाव्या फेरी अखेर ४३ हजार ७९४ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे सहाव्या फेरी अखेर ४३ हजार ७९४ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे सहाव्या फेरी अखेर ४३ हजार ७९४ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ५३३०७ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) २८० मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) ९५१५ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) १०९३ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ३२५ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १०३ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ५१ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ४७ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ४९ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) ७२ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) २३१ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ३९० मते
नोटा- ५४६ मते
एकूण झालेली मतमोजणी-६६०७६ मते