संगमनेर

स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

 स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

प्रसंगी प्रेरणादिन व पुरस्कार सोहळा

संगमनेर विजय कापसे दि १० जानेवारी २०२५–  संगमनेरचे वैभव असलेले स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता यशोधन प्रांगण संगमनेर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य दिव्य कार्यक्रमास मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्ट यांच्यातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा तसेच येणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत.. निमंत्रक आ. सत्यजित तांबे व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे