आपला जिल्हा

मा श्री संजयराव सातभाई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

मा श्री संजयराव सातभाई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

शुभेच्छुक- श्री विक्रमादित्य सातभाई प्रभाग क्रमांक ६

कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑक्टोबर २०२५कोपरगाव नगरपालिकेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष माझे आधारस्तंभ माझे वडील मा.श्री संजयराव वसंतराव सातभाई यांना वाढदिवसाच्या लाख- लाख शुभेच्छा…

शुभेच्छुक- श्री विक्रमादित्य संजयराव सातभाई व मित्र परिवार प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार

माझे वडील
जीवनाचे शिल्पकार
आश्वासक आधार
माया, प्रेम आणि विश्वास
स्वप्नांना दिले मोकळे आकाश
अखंड राहो डोक्यावरती
तुमचा आशीर्वादाचा हात
आजचा दिवस आहे खास
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🙏💐❤️

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे