आपला जिल्हा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना  कोपरगावात अभिवादन

 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना  कोपरगावात अभिवादन

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना  कोपरगावात अभिवादन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६ :- कोपरगाव शहरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवतहिंदवी स्वराज्याचे संस्थापकश्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंती निमित्त कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले व शिवभक्तांना आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात

यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नगरसेवक मंदार पहाडेराजेंद्र वाकचौरेहाजीमेहमूद सय्यदजनार्दन कदमसोमनाथ आढावशैलेश साबळेइम्तियाज अत्तारबाळासाहेब रुईकररमेश गवळीकृष्णा आढावशिवाजी खांडेकरबाळासाहेब आढावदिनकर खरेविजय त्रिभुवनसचिन गवारेराजेंद्र जोशीभाऊसाहेब भाबडसुनिल बोरासचिन ठोळेप्रकाश दुशिंगआकाश डागामनोज नरोडेराजेंद्र आभाळेडॉ. तुषार गलांडेनंदू डांगेरवींद्र राऊतमुकुंद भूतडासंतोष शेलारराजेंद्र खैरनारमनोज कडूजनार्दन शिंदेविशाल जगतापअनिरुद्ध काळेप्रकाश रुईकरदादा पोटेअमोल गिरमेशंकर घोडेरावसिद्धार्थ शेळकेनितीन शिंदेठकाजी लासुरेसोमेश शिंदेसंकेत निकमशुभम लासुरेप्रतिक रुईकरनितीश शेळकेसचिन बागलमयूर राऊतदिनेश गाडेकरबाळासाहेब गोर्डेप्रविण देशमुखनितीन त्रिभुवनशुभम काळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे