भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोपरगावात राष्ट्रवादीकडून महामानवास अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोपरगावात राष्ट्रवादीकडून महामानवास अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोपरगावात राष्ट्रवादीकडून महामानवास अभिवादन

Kopargaon vijay kapse दि १४ एप्रिल २०२६– संपूर्ण कोपरगाव मतदार संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रमाणे कोपरगाव शहरात देखील मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येवून आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करून परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, बी.एस.एन.एल. चे संचालक रविकाका बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, जनार्दन कदम, संदिप कपिले, इम्तियाज अत्तार, बाळासाहेब रुईकर, सोमनाथ आढाव, शैलेश साबळे, विजय त्रिभुवन, प्रकाश दुशिंग, सुनिल मोकळ, राजेंद्र वाकचौरे, माजी नगरसेवक विरेन बोरावके, रमेश गवळी, फकीर कुरेशी, सचिन गवारे, डॉ. तुषार गलांडे, दिनकर खरे, संदिप पगारे, अरुण त्रिभुवन, सागर आहेर, दिनेश कांबळे, राजेंद्र उशिरे, शंकर घोडेराव, गौतम आहिरे, राजेंद्र खैरनार, मनोज शिंदे,

अविनाश कांबळे, अनिल शिंगाडे, बिपीन त्रिभुवन,अमोल भालेराव, शुभम घोडेराव, रोहन वानखेडे,दिलीप तुपसुंदर, सागर फडे, चंद्रकांत धोत्रे, सुनिलजी बोरा, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, योगेश वाणी, मनोज कडू, राजेंद्र बोरावके, विजय बागडे, वैभव कानडे, भाऊसाहेब भाबड, प्रशांत मोरे, शुभम लासुरे, हारुण शेख, रविंद्र राऊत, प्रदीप कुऱ्हाडे, संदिप सावतडकर, शिवाजीराव कुऱ्हाडे, बनकर, लक्ष्मण भाटे, मनोज भाटे, सनी पवार, शरीफ सय्यद, राहुल कवडे, राजू पठाण, विजय हलवाई आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




