आपला जिल्हा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बाल कवियत्री रेवती चव्हाणच्या ‘कलाकुंज’ कवितासंग्रहाचे प्रकाशन


कोपरगाव विजय कापसे दि ४ जानेवारी २०२५– सातारा येथे भरलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय करंजी येथील कलाशिक्षक संदीप चव्हाण यांची कन्या बाल कवयित्री रेवती संदीप चव्हाण हिच्या ‘कलाकुंज’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन भोसले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या शुभहस्ते तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थितीत झाले.











