आपला जिल्हा
श्रीमंत महाराजा होळकर राज्याभिषेक महोत्सव समिती प्रतिनिधी म्हणून कोळपे
श्रीमंत महाराजा होळकर राज्याभिषेक महोत्सव समिती प्रतिनिधी म्हणून कोळपे
श्रीमंत महाराजा होळकर राज्याभिषेक महोत्सव समिती प्रतिनिधी म्हणून कोळपे

कोपरगाव विजय कापसे दि ४ जानेवारी २०२६- श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांच्या नियोजनातुन किल्ले वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे दि.६ जानेवारी २०२६ रोजी भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होणाऱ्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समितीच्या कोपरगाव तालुका प्रतिनिधी पदी सुरेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा पत्रकार सचिन मिरानामदेव कोळपे यांची निवड झाल्याने नक्कीच ही अभिमानास्पद बाब आहे.