आपला जिल्हा
दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल
दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल

Sangmner vijay kapse दि १२ एप्रिल २०२६- दुष्काळी भागातील तळेगावसह 16 गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी थेट प्रवरा नदीवरून 16 गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू ठेवली. मात्र मागील दीड वर्षापासून ही योजना बंद असल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत आहे.