आपला जिल्हा

पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप
पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप
जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि १९ मार्च २०२४नुकतेच  शिर्डी पालखी निवारा येथे युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेत्या शितल देवरुखकर,  संगमनेर काँग्रेस तालुका अध्यक्ष जयश्री थोरात, दिपाली ससाणे, युवासेना सिंधुदुर्ग चे विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रिय कॉग्रेस व  राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाच्या  निवडणूकी निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडुन येण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षच्या कार्यकर्त्याचा  मेळावा आयोजित करण्यात आला होता.

जाहिरात

याप्रसंगी  पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी, उत्कर्ष महेश कुलकर्णी,युवतीसेना राहाता तालुका उपअधिकारी नेहा महेश कुलकर्णी, चित्रा महेश कुलकर्णी यांची शिवसेना पक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे.युवासेनाप्रमुख आ अदित्यसाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेली निष्ठापुर्वक‌ असलेली तळमळ  कार्य अभिमानास्पद असुन या कार्याबदल  अनेक सेवाभावी संस्थाकडुन अनेक पुरस्कार मिळाले आहेत.या त्यांचा कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच समाजभूषण म्हणून मिळालेल्या पुरस्कारांबदल कौतुक सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत सर्व शिवसैनिकांना त्याचा अभिमान असल्याचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले.

जाहिरात
यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे. अकोला युवासेनेचे गणेश अस्वले,पुणतांबा शिवसेनेचे नवनिर्वाचित उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर नन्नवरे,शहर संघटक सोमनाथ गायकवाड, शिक्षक सेनेचे शहरप्रमुख विजय चांदेकर, सचिन धनवटे, यांच्या सह शिर्डी विधानसभा संपर्कप्रमुख  उद्धव कुमठेकर,लोकसभा मतदारसंघाचे युवतीसेना विस्तारक गिता झगडे, प्रियांका जोशी,महिला आघाडी उत्तरनगर जिल्हाप्रमुख  सपना मोरे,युवतीसेना जिल्हाप्रमुख नेहा कोकणे यांच्या सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे