आपला जिल्हा

द्रौपादाबाई आगवण यांचा उद्या सोमवारी दशक्रिया विधी

द्रौपादाबाई आगवण यांचा उद्या सोमवारी दशक्रिया विधी

द्रौपादाबाई आगवण यांचा उद्या सोमवारी दशक्रिया विधी
कोपरगाव विजय कापसे दि १ जुन २०२५कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ रामचंद्र आगवण यांच्या मातोश्री द्रोपादाबाई रामचंद्र आगवण यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने शनिवार ३१ मे रोजी दुःखद निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी आज सोमवार दिनांक २ जून रोजी सकाळी ९ वाजता करंजी अमरधाम येथे होणार आहे.या प्रसंगी हभप संगीता महाराज चव्हाण यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
 तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा या म्हणीप्रमाणे जगलेल्या द्रोपादाबाई यांच्या पश्चात मुलगा सोपान आगवण, निवृत्ती आगवण, नवनाथ आगवण, मुलगी मंदाबाई वाळुंज, मीना कांडेकर, सुरेखा वाघ, पुतणे ज्ञानदेव आगवण, अंबादास आगवण, बाबासाहेब आगवण, नातू योगेश आगवण, अमोल आगवण, निकेश आगवण, नयना मोरे, धनश्री मोरे, नंदकिशोर आगवण, राहुल आगवण,विजय आगवण असा मोठा परिवार असून त्यांच्या अचानकपणे जाण्याने संपूर्ण संजीवनी उद्योग समूहाने दुःख व्यक्त केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे