संगमनेर
अमृतवाहिनी अभियांत्रिकेतील एमबीए मध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर परिसंवाद
अमृतवाहिनी अभियांत्रिकेतील एमबीए मध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर परिसंवाद

संगमनेर प्रतिनिधी दि ९ मे २०२४– अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभागात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण करिअरच्या संधी या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली असून यामध्ये 130 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी दिली आहे.