आपला जिल्हासंगमनेर
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या आयईईई विद्यार्थी विभागात प्लॅटिनम पुरस्कार
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या आयईईई विद्यार्थी विभागात प्लॅटिनम पुरस्कार

संगमनेर प्रतिनिधी दि ९ मे २०२४– देशात गुणवत्तेने अग्रमानांकित ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील आयईईई विद्यार्थी विभागास अमेरिकन व्यवसाय संघटनेचा संशोधनासाठीचा प्लॅटिनम पुरस्कार मिळाला आहे.