आपला जिल्हा
अमृतवाहिनी आयटीआयच्या ६ विद्यार्थ्यांची दुबईमधील कंपनीत निवड

अमृतवाहिनी आयटीआयच्या ६ विद्यार्थ्यांची दुबईमधील कंपनीत निवड

संगमनेर विजय कापसे दि ८ जानेवारी २०२६– माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेतून राज्यात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी आयटीआय मधील 6 विद्यार्थ्यांची दुबई येथील कंपनीत चांगल्या पगारावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.






