आपला जिल्हा

कार्यसम्राट आमदार मा श्री आशुतोष दादा आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा- श्री शशिकांत देवकर पाटील

कार्यसम्राट आमदार मा श्री आशुतोष दादा आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा- श्री शशिकांत देवकर पाटील

कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दादा

कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२४– ज्येष्ठांनी आशीर्वाद द्यावा..तरुणांनी मित्र मानावा.. व लहानग्यांनी आदर्श घ्यावा असे असणारे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार, जनसेवेचा वारकरी, मतदारसंघाचे कैवारी… टाकळी गावातील गाव रस्ता ते प्रत्येक शिव रस्ता उजळून टाकणारे, मंदिर व इतर शासकीय इमारतींसाठी भरपूर निधी उपलब्ध करून देऊन आपल्या कामाचा वेगळा ठसा टाकळी वासीयांच्या मनात कायमचा रोवणारे  आमचे कार्यसम्राट सर्वांचे लाडके आमदार मा.श्री आशुतोष दादा काळे साहेब यांना अभिष्टचिंतनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…. शुभेच्छुक– शशिकांत छगनराव पाटील देवकर सदस्य ग्रामपंचायत टाकळी, तसेच देवकर परिवार व  समस्त ग्रामस्थ टाकळी,तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.

दादा समवेत

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे