आपला जिल्हा

सातभाई व चित्रकला महाविद्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

सातभाई व चित्रकला महाविद्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
सातभाई व चित्रकला महाविद्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑगस्ट २०२४भारतीय स्वतंत्र चा अमृत महोत्सव संबंध देशभर मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा होत असून आज गुरुवार दि १५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७८ व्या स्वतंत्र दिनानिमित्त बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था कोपरगाव व कलनिकेतन चित्रकला महाविद्यालय कोपरगाव येथे ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगावचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

जाहिरात

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त सुभेदार तथा सैनिकी मुलाचे वस्तीगृह कोपरगावचे अधीक्षक सरवदे डी. के, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य संजय देवकर, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे प्रा विजय कापसे, ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे रजिस्टार बापूसाहेब डांगे, चित्रकला महाविद्यालयाचे  अविनाश निकम, क्लर्क गडाख सर, किशोर भोसले, निलेश देवकर,  सोपान आढाव आदी सह बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे, कलनिकेतन चित्रकला महाविद्यालयाचे तसेच सैनिकी मुलाचे वस्तीगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात मुक्त

या प्रसंगी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे व सेवा निवृत्त सुभेदार तथा सैनिकी मुलाचे वस्तीगृह कोपरगावचे अधीक्षक सरवदे डी. के यांनी उपस्थितांना स्वतंत्र दिनाचे शुभेच्छा दिल्या तर उपस्थितांचे आभार श्री गडाख यांनी व्यक्त केले.

Oplus_0
Oplus_0
Oplus_0
Oplus_0
Oplus_0
Oplus_0
Oplus_0

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे