सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट कोपरगाव अध्यक्षपदी मनोहर कॄष्णानी
सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट कोपरगाव अध्यक्षपदी मनोहर कॄष्णानी
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १५ एप्रिल २०२४–पूज्य श्री सिंधी समाज कोपरगाव ची बैठक नुकतीच संपन्न झाली असता त्यात सर्वानुमते मनोहर कृष्णानी यांची सर्वानुमते सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर कृष्णानी यांची निवड करण्यात आली.
जाहिरात
तसेच या ट्रस्टच्या कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी गोविंद (विकी) शर्मा, सचिवपदी हरिष आर्य,खजिनदार पदी रिंकेश खुबानी तर मुख्य विश्वस्तपदी चेतन खुबानी,विनोद शर्मा,अमित शर्मा व हरेश कराचीवाला यांची निवड करण्यात आली आहे.जाहिरात
सदर नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने लगेचच समजासाठी पुढील काळासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली असून या सर्व नवीन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.मनोहर कॄष्णानी