आपला जिल्हा
आमदार आशुतोष दादांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक-राहुल गुंजाळ व संदीप कपिले
आमदार आशुतोष दादांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक-राहुल गुंजाळ व संदीप कपिले
तब्बल १ लाख २४ हजार ६४२ इतक्या रेकॉर्ड ब्रेक मताने आमदार काळे विजयी
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४– कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अत्यंत मोठ्या मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले कार्यसम्राट आमदार माननीय श्री आशुतोषदादा अशोकराव काळे साहेब आपले खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा….
शुभेच्छुक- श्री राहुल गुंजाळ (सिव्हील कॉन्ट्रॅक्टर)







