आपला जिल्हा

प्रभाग ५ शारदानगर मधील रस्त्याचे काम पूर्ण; नागरिकांनी मानले आभार

प्रभाग ५ शारदानगर मधील रस्त्याचे काम पूर्ण; नागरिकांनी मानले आभार

प्रभाग ५ शारदानगर मधील रस्त्याचे काम पूर्ण; नागरिकांनी मानले आभार

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ नोव्हेंबर २०२५कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील शारदा नगर मधील रस्त्याचे काम पुर्ण झाल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे तसेच नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे आभार व्यक्त केले आहे.

जाहिरात
सदर रस्त्याची पाहणी करत शारदा नगर येथिल रहिवाशी डॉ घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ कुणाल घायतडकर, ह.भ.प शिंदे महाराज , बाबुराव कुटे , महेश बाविस्कर , अशोक नरोडे, सुनील काळे, सुनील कुटे, नितेश काळे, एकनाथ चव्हाण , रमेश भालेराव, दिग्विजय शेळके, संदीप पाटील, प्रकाश पाटील,  महेश पेटकर, नानासाहेब कासार, सुभाष वैद्य, विशाल वराडे, चंद्रकांत थोरात, हरिभाऊ वाघ, रमेश वराडे, शिंदे , सूर्यभान तुकाराम शिंदे ,  विनोद घेमूड, बानूदास भामरे, राजेंद्र सातपुते ,तेजस संधान, वाबळे आदींनी आभार व्यक्त करत कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे .

जाहिरात
तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील सर्वच महत्वाची कामे आमदार आशुतोष काळे यांच्या कडे वेळोवेळी पाठपुरावा करत पूर्ण करून घेण्यात महत्वाची भूमिका असलेले डॉ कुणाल घायतडकर यांचे देखील स्थानिकांनी आभार व्यक्त केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे