आपला जिल्हा

अक्षय आंग्रे प्रभाग क्रमांक १२ मधील इच्छुक उमेदवार?

अक्षय आंग्रे प्रभाग क्रमांक १२ मधील इच्छुक उमेदवार?

अक्षय आंग्रे प्रभाग क्रमांक १२ मधील इच्छुक उमेदवार?
कोपरगाव विजय कापसे दि ७ नोव्हेंबर २०२५नुकताच नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून कोपरगाव शहरातील १५ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असल्याने पक्षांच्या नेत्यांपुढे मोठा पेच प्रसंग पहावयास मिळत असला तरी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये आमदार आशुतोष काळे गटाकडून अक्षय मिनानाथ आंग्रे हे इच्छुक उमेदवार आहे.

 प्रभाग क्रमांक १२ मध्ये अक्षय आंग्रे यांच्याकडे सदैव मदतीसाठी,गोरगरिबांच्या हाकेला तत्पर धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जात आहे त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे सततचा पाठपुरावा करत प्रभागातील अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहे त्यामुळे  अक्षय मिनानाथ आंग्रे या नवयुवकाला प्रभाग क्रमांक १२ मधून आमदार आशुतोष काळे गटाकडून उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी प्रभाग क्रमांक १२ मधून होत आहे.

जाहिरात

 तर अक्षय आंग्रे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक १२ मधून निवडून आल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी दिवस-रात्र एक करणार असल्याचे सांगितले.

अक्षय आंग्रे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे