आपला जिल्हा

डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rahata vijay kapse दि २ नोव्हेंबर २०२६- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

जाहिरात

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था असून, शेतकरी, कष्टकरी आणि दूध उत्पादकांसाठी भक्कम आधारस्तंभ म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

जाहिरात

जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट व्हावी, शेतकऱ्यांचे हित जपले जावे आणि बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सक्षम आर्थिक आधार मिळावा, अशी अपेक्षा डॉ विखे यांनी यानिमित्ताने केली.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे