आपला जिल्हा
दंडकारण्य अभियानातून हर्मन हिल्स वर 40765 देशी वृक्षांचे संवर्धन

संगमनेर विजय कापसे दि २२ सप्टेंबर २०२५– जलसंधारणाचे मोठे काम करणारे फादर हर्मन बाकर यांच्या स्मरणार्थ पिंपरणे शिवारातील डोंगराला हर्मन हिल्स नाव देण्यात आले असून दंडकारण्य अभियानांतर्गत या हिलवर 40765 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आली असून आता ही वृक्ष मोठी झाल्याने तालुक्यातील निसर्गप्रेमींसाठी हरमन हिल हे मोठे आकर्षण केंद्र ठरत आहे.







