आपला जिल्हा
लोकनेते बाळासाहेब थोरात यांची हातावर कोरली छबी; डॉ.विजय पवार युवा कार्यकर्त्याची लोकनेत्याप्रती एकनिष्ठता
लोकनेते बाळासाहेब थोरात यांची हातावर कोरली छबी; डॉ.विजय पवार युवा कार्यकर्त्याची लोकनेत्याप्रती एकनिष्ठता

संगमनेर विजय कापसे दि १५ ऑक्टोबर २०२५– महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या हृदयात असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांची छबी आपल्या उजव्या हातावर कोरून युवा कार्यकर्ते व शिवराणा कुटुंब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी सध्याच्या अस्थिर राजकारणाच्या पार्श्वभूमीवर युवकांमधील एकनिष्ठता दर्शवली आहे.