आपला जिल्हा

बाल वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिकच्या संस्कृती गांगवेला रौप्य तर आदितीला सुवर्णपदक

बाल वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिकच्या संस्कृती गांगवेला रौप्य तर आदितीला सुवर्णपदक

माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे यांची संस्कृती गांगवे मुलगी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ एप्रिल २०२४–  बृहन्मुंबई  अध्यापक मंडळ संचलित डॉ होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२३-२४ संपन्न झाली  असता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पाटकर सभागृह, चर्चगेट मुंबई येथे मोठ्या जल्लोषात संपन्न होऊन या स्पर्धेत कोपरगाव येथील आत्मा मालिक गुरुकुल कोकमठाण येथे शिकत असलेल्या संस्कृती रुक्मिणी युवराज गांगवे हिने रौप्य तर आदिती जयश्री साईनाथ उकिर्डे हिने सुवर्णपदक मिळवत नावलौकिक मिळवला आहे.

जाहिरात

संस्कृती गांगवे ही कोपरगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे यांची मुलगी असून तिच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुक्याचे विधानसभा सदस्य आमदार आशुतोष काळे, आत्मा मालिक गुरुकुल चे संत, अध्यक्ष, सरचिटणीस, प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच कोपरगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे