आपला जिल्हा
कोळपेवाडी पंचक्रोशीतील जेष्ठ व्यक्तीमत्व बबनराव तुकाराम हाळनोर यांचे निधन
कोळपेवाडी पंचक्रोशीतील जेष्ठ व्यक्तीमत्व बबनराव तुकाराम हाळनोर यांचे निधन
कोळपेवाडी पंचक्रोशीतील जेष्ठ व्यक्तीमत्व बबनराव तुकाराम हाळनोर यांचे निधन

कोपरगाव विजय कापसे दि २० एप्रिल २०२४– कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व, प्रगतीशील शेतकरी, प्रतिष्ठित उस तोडणी कंत्राटदार,गोरगरीबांचे कैवारी बबनराव तुकाराम हाळनोर यांचे शनिवारी दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले ते ७८ वर्षांचे होते.