आपला जिल्हा
कै भानुदासराव रोहमारे यांचा रविवारी दशक्रिया विधी
कै भानुदासराव रोहमारे यांचा रविवारी दशक्रिया विधी
वृद्धपकाळाने झाले निधन
कोपरगाव विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सर्वपरिचित भानुदास गबाजी रोहमारे यांचे शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पोहेगाव बाजार तळ येथे होणार असून याप्रसंगी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रसिद्ध रामानाचार्य ह.भ.प सुवर्णामाई अनिल महाराज जमधडे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
कै. भानुदास रोहमारे यांच्या निधनाबद्दल नारंदी ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शिंगणापूर तालुका कोपरगाव तसेच ताराराणी मल्टी सर्विसेस कंपनीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ आदींनी शोक व्यक्त करत आदरांजली व्यक्त केली आहे.