आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे १५ व्या फेरी अखेर ९९ हजार ९ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १५ व्या फेरी अखेर ९९ हजार ९ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १५ व्या फेरी अखेर ९९ हजार ९ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १५ व्या फेरी अखेर ९९ हजार ९ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) १२५२९३ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ६०६ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) २६२८४ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) २५७१ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ७९८ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १६२ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) १२१ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) १२१ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) १०१ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १८३ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ५२३ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) १०३१ मते
नोटा- १३१३ मते
एकूण झालेली मतमोजणी-१ लाख ५९ हजार १०७ मते