आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे १६ व्या फेरी अखेर १ लाख ५ हजार ९५ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १६ व्या फेरी अखेर १ लाख ५ हजार ९५ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे १६ व्या फेरी अखेर १ लाख ५ हजार ९५ मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे १६ व्या फेरी अखेर १ लाख ५ हजार ९५ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) १३३७१३ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ६५१ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) २८६१८ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) २७९५ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ८३० मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १७० मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) १३७ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) १४० मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) १०४ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १९३ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ५५४ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) १०७७ मते
नोटा- १४१७ मते
एकूण झालेली मतमोजणी- १ लाख ७० हजार ३९९ मते