संगमनेर
मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सावरगाव घुले येथील जळीत झालेल्या कुटुंबीयांना मदत
मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सावरगाव घुले येथील जळीत झालेल्या कुटुंबीयांना मदत
संगमनेर विजय कापसे दि १७ डिसेंबर २०२४– सावरगाव घुले येथील बेलसोंडा या वाडी मधील मंगल सिताराम घुले यांच्या घराला लागलेल्या आगीतून त्यांचे संसार उपयोगी साहित्य जळाल्याने घुले कुटुंबाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मदतीचा हात दिला असून यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा व गृह उपयोगी साहित्य देण्यात आले.