कोपरगाव पोस्ट ऑफिस मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.
कोपरगाव पोस्ट ऑफिस मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि २६ जानेवारी २०२५– कोपरगाव डाक उपविभागाचे डाक निरीक्षक अनंत सोनवणे व पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यांच्या शुभहस्ते कोपरगाव पोस्ट कार्यालयात रविवार दि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
जाहिरात
या प्रसंगी रामदास मोरे, कैलास हाडोळे, संजय जाधव, अर्जुन मोरे, संजय ढेपले,विजय जोर्वेकर, शिवाजी मैड, नानासाहेब मोरे, बाबासाहेब खैरनार, सोमनाथ तांगडे, ज्ञानदेव पगारे, अंकित गुप्ता, नितीन वाघमारे, पोपटराव सुळ, गौरव वाघ, गौरव गाडे, प्रसाद डसमकर, संतोष सिंगल, संतोष सिंगल, शिवानी बुचले , साक्षी भालेराव , सुधाकर बोरूडे,तुषार गायकवाड, विजय गुंजाळ, अक्रम शेख, विशाळ गवळी, बापूसाहेब चव्हाण,अखिल भारतीय डाक संघटना भारत सरकार प्रतिनिधी, पत्रकार, ॲड.साईप्रसाद डोखे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अंभियता संघटना यांच्या सह पोस्टाचे आजी माजी आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.जाहिरात