कोपरगाव विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५— कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील छायाताई मुकुंदमामा काळे यांचे वडील तसेच भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ अ.नगर जिल्हा अध्यक्ष मुकुंदमामा काळे यांचे सासरे भाऊसाहेब श्रावण पुंड यांचे रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०९.४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्यांचा दशक्रीया विधी दि.२८ जानेवारी २०२५ वार मंगळवार सकाळी ०९.०० वाजता कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदातीरी होणार आहे.