कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑगस्ट २०२५– भारतीय ७९ वा स्वतंत्र दिन कोपरगाव येथील पोस्ट कार्यालयात कोपरगांव पोस्टाचे पोस्ट मास्टर राजेश नेतनकर यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
जाहिरात
या प्रसंगी कोपरगाव विभागीय डाक निरीक्षक अनंत सोनवणे, शिर्डी सब पोष्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर कैलास हाडोळे, विजय जोर्वेकर, विशाल गवळी, सोमनाथ तांगतोडे, अर्जुन मोरे, संजय ढेपले, बापूसाहेब चव्हाण, नितीनराव वाघमारे,शिवानी कोठुळे प्रसाद वसमतकर, स्वप्नील भगत, गौरव वाघ, गौरव गाढे, बाबासाहेब खैरनार, पत्रकार ॲड.साईप्रसाद डोखे, पत्रकार आर. आर. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.जाहिरात